'पाहिले न मी तुला' या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री करणारी अभिनेत्री तन्वी मुंडले साड्यांच्या विशेष प्रेमात असल्याचं दिसतंय...तिनं नुकताच शेअर केलेला खणाच्या साडीतील फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचच लक्षवेधून घेतोयं...
#lokmatcnxfilmy #Tanvimundle
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber